सेमिस्टर अभ्यास

संपूर्ण पवित्र बायबलचा मार्गदर्शनयुक्त अभ्यास

नवीन कराराच्या सुरूवातीला, संपूर्ण बायबलदरम्यानचा शैक्षणिक प्रवास अनुभवा. तुम्ही पहिल्यांदा बायबलचे वाचक असाल किंवा अनुभवी, थ्रू द स्क्रिप्चर्स ऑनलाइन शाळा हा बायबलसंबंधी शिकण्याचा एक उत्कृष्ठ मंच आहे. आमचे अभ्यासक्रम तुम्हाला, प्रत्येक वैयक्तिक चरणाकडे त्याची ऐतिहासिक पार्श्वभूमी, आशय आणि बर्‍याच गोष्टींसह पाहून बायबलच्या प्रत्येक पुस्तकाचा सखोल अभ्यास पुरवतील. थ्रू द स्क्रिप्चर्स हे एकावेळी एक अभ्यासक्रम निवडण्यासाठी डिजाइन केलेले आहे. जसजसा तुम्ही प्रत्येक अभ्यासक्रम पूर्ण करीत जाल तसतसा तुमच्यापुढे पुढील सादर केला जाईल, तुम्ही स्वतंत्रपणे प्रत्येक अभ्यासक्रमासाठी पैसे देत पुढे जाल.

Learn at your own pace

तुमच्या स्वत:च्या वेगाने शिका

थ्रू द स्क्रिप्चर्स ऑनलाइन शाळा तुम्हाला तुमच्या स्वत:च्या वेगाने शिकणे सक्रिय करीत शिकण्यासाठी एक संरचित मांडणी देते. शिक्षणाच्या सर्व पातळ्यांसाठी हे उत्तम आहे!

तुमची प्रगती पहा

प्रत्येक वर्ग पूर्ण झाल्याबरोबर तुमचे लेखन वाढत जाताना तुमच्या कष्टाचे फळ पहा. एकदा तुम्ही काही अभ्यासक्रमांचे गट पूर्ण केलेत की, तुम्हाला कामगिरीची प्रमाणपत्रे बहाल केली जातील.

अभ्यासक्रमाबरोबर काय येते?

प्रत्येक अभ्यासक्रम तुम्हाला गरजेच्या सर्व गोष्टींसहित येतो. अमूल्य अशा डिजिटल पुस्तकासह डाऊनलोड करण्याचे साहित्य अभ्यासक्रमाच्या शेवटी तुमच्याकडे ठेवण्यासाठी आणि तुमचेच असेल.

अनुभवी प्राध्यापक आणि विद्वानांनी लिहिलेले डिजिटल पुस्तक

महत्त्वाचे आशय ओळखण्यात मदत करण्यासाठी 5 अभ्यास मार्गदर्शक

यशस्वी वाचनाची खात्री करण्यासाठी 6 परीक्षा

तुम्हाला मार्गावर राहण्यात मदत करण्यासाठी वाचनाचा वेग मार्गदर्शक

सहाय्यक साहित्य जसे की नकाशे, तक्ते, व्हिडिओ आणि अधिक

शाळेमध्ये कोणते अभ्यासक्रम आहेत?

तुमचा पहिला अभ्यासक्रम "ख्रिस्ताचे जीवन, 1" हा असेल. "ख्रिस्ताचे जीवन, 1" पूर्ण केल्यानंतर, तुम्ही तुमचा दूसरा अभ्यासक्रम "ख्रिस्ताचे जीवन, 2" खरेदी कराल. जसजसा तुम्ही प्रत्येक अभ्यासक्रम पूर्ण करीत जाल तसतसा, तुम्हाला पुढील अभ्यासक्रम सादर केला जाईल, प्रत्येक अभ्यासक्रमासाठी स्वतंत्रपणे पैसे भरत तुम्ही पुढे जाल. खाली तुम्ही अभ्यास करणारे सर्व अभ्यासक्रम दिले आहेत, तुम्ही ते ज्या क्रमाने घ्याल तसे सूचीबद्ध केले आहेत.

विशिष्ट अभ्यासक्रमांचे गट पूर्ण केल्यानंतर तुम्हाला कामगिरीची प्रमाणपत्रे बहाल केली जातील. हे गट खाली रंगाने दर्शविले आहेत.

New Testament

नक इतिहास 1 - 12
नक धर्मशास्त्र 1 13 - 19
नक धर्मशास्त्र 2 20 - 27
1

ख्रिस्ताचे जीवन, १

डेविड एल. रोपर यांनी ख्रिस्ताच्या जीवनासंबंधाी मांडलेला गहन विचार त्याच्या जन्माने आरंभ होतो आणि चारही शुभवर्तमानांतून त्याच्या जीवनाचा समांतर वृत्तांत मांडतो.
2

ख्रिस्ताचे जीवन, २

डेविड एल. रोपर  ह्यांच्या ख्रिस्ताचे जीवन या अभ्यासाच्या दुसऱ्या भागात, येशूच्या जीवनातील शेवटचे दिवस, त्याचा मृत्यु, दफन, आणि पुनरुत्थान ह्या गोष्टी समाविष्टीत आहेत.
3

मत्तय १—१३

सेलर्स एस. क्रेन, ज्यू. यांनी त्यांच्या मत्तय भाष्यग्रंथाच्या पहिल्या अर्ध्या भागात राजाचा जन्म आणि येणाऱ्या राज्याबद्दल त्याची शिकवण याच्या आसपास असलेल्या घटनांचे विश्लेषण केले आहे. लोकांच्या येशूच्या प्रती असलेल्या प्रतिक्रियेचे रूपांतर वादळात कसे सुरु झाले हे ते दाखवतात.
4

मत्तय १४-२८

सेलर्स एस. क्रेन, ज्यू. हे त्यांच्या मत्तयच्या अभ्यासाच्या दुसऱ्या भागात येशूची त्याच्या पृथ्वीवरील सेवाकार्याच्या दरम्यानची शिकवण आणि कामे याचे विश्लेषण पुढे चालू ठेवतात. अनेक लोकांनी त्याच्या राजा या भूमिकेचा गैरसमज करून घेतला, आणि ज्यांनी त्याला नाकारले त्यांनी त्याला वधस्तंभावर खिळले होते. तो मेलेल्यातून उठून पित्याकडे गेला केवळ तेव्हाच ख्रिस्ताच्या अनुयायांना त्याचे जीवन आणि मृत्यू याच्या महत्त्वाची जाणीव व्हायला सुरूवात झाली.
5

मार्क १-८

मार्क येशूला एक नम्र सेवक, शब्दांपेक्षा कृती करणारा माणूस म्हणून सादर करतो. परिणामी, येशूच्या शिकवणीं नाही तर त्याची कार्ये, त्याच्या जीवनाच्या आणि सेवाकार्याच्या या नोंदीवर प्रभुत्व गाजवतात. मार्टेल पेस (Martel Pace)
6

मार्क ९-१६

मार्क येशूला एक नम्र सेवक तसेच केवळ बोलणारा नव्हे तर कृती करणारा माणूस म्हणून म्हणून सादर करतो. परिणामी, येशूच्या जीवनाच्या आणि सेवाकार्याच्या या नोंदीवर येशूच्या शिकवणीचे नव्हे तर येशूच्या कृतींचे प्रभुत्व आहे. मार्टेल पेस (Martel Pace)
7

लूक 1:1—9:50

हा अभ्यासक्रम अद्याप उपलब्ध नाही. तो भविष्यासाठी योजिलेला आहे.
8

लूक 9:51—24:53

हा अभ्यासक्रम अद्याप उपलब्ध नाही. तो भविष्यासाठी योजिलेला आहे.
9

जॉन 1—10

हा अभ्यासक्रम अद्याप उपलब्ध नाही. तो भविष्यासाठी योजिलेला आहे.
10

जॉन 11—21

हा अभ्यासक्रम अद्याप उपलब्ध नाही. तो भविष्यासाठी योजिलेला आहे.
11

प्रेषितांची कृत्ये १-१४

डेविड एल. रोपर प्रेषितांची कृत्ये १-१४ मध्ये सादर केल्यानुसार प्रभुच्या मंडळीच्या सुरुवातीच्या तपशीलाची चर्चा करतात.
12

प्रेषितांची कृत्ये १५-२८

डेविड एल. रोपर यांचा हा अभ्यासक्रम प्रेषितांची कृत्ये १५-२८ मधील पौलाच्या सुवार्ता फेरीच्या सामर्थ्यशाली वृत्तांतावर केंद्रित आहे.
13

रोम १-७

डेव्हिड एल. रोपर यांनी पौलाच्या या शिकवणीवर खुलासा केला की, मोशेच्या नियमशास्त्राचे पालन करून तारण प्राप्त होत नाही. तसेच ते वैयक्तिक गुणवत्ता किंवा चांगुलपणा यांनीही येत नाही. यहूदी आणि परराष्ट्रीय या दोघांनाही असे सांगितले जाते की तारण कृपेने मिळते, जी देव देतो, आणि तसेच माणसाच्या आज्ञाधारक विश्वासू प्रतिसादामुळे ती मिळते.
14

रोम ८—१६

पौलाने रोमी ख्रिस्ती लोकांना रूपांतरित जीवन जगण्यास आणि ख्रिस्ताच्या शरीराचा विजय इतरांना सांगण्यास ज्याप्रकारे उत्तेजन केले, त्याकडे पाहून डेव्हिड एल. रोपर यांनी रोमकरांस पत्राचा आपला अभ्यास पुढे चालू ठेवला
15

१ करिंथकरांस पत्र

करिंथमधील पहिल्या शतकातील ख्रिस्ती लोकांना लिहिलेल्या या पत्रात पौलाने बऱ्याच प्रश्नांना संबोधित केले आहे जी आजही मंडळीला त्रास देत आहेत. विभाग, अनैतिकता, सैद्धांतिक गोंधळ आणि जगाने मंडळी ग्रस्त झाली आहे ; आणि त्यांच्या संघर्षांचे एक मूळ-अभिमान-अद्यापही आपल्यात सामावलेला आहे. डुएन वार्डन एका - एका - वचनाचा अभ्यास पवित्रशास्त्रातील मजकुरातील अडचणी सोडवतो आणि आपल्या आताच्या काळात राहणाऱ्या ख्रिस्ती लोकांसाठी व्यावहारिक लागूकरण देते. पौलाला हे माहीत होते की मंडळ्यांच्या संघर्षांवर मात करण्यासाठीची चावी ही प्रीती आहे. १३ व्या अध्यायातील आपल्या भाषणात व परिचित चर्चेत प्रेषिताने ख्रिस्ताला जे हवे ते बनवण्याची गरज असलेल्या प्रेमाची व्याख्या केली आणि वर्णन केले.
16

2 करिंथकार

हा अभ्यासक्रम अद्याप उपलब्ध नाही. तो भविष्यासाठी योजिलेला आहे.
17

गलतीकरांस पत्र

गलतीयातील ख्रिस्ती लोकांना पौलाने लिहिलेले पत्र त्या शिक्षकांपासून तरुण मंडळ्यांचे रक्षण करण्यासाठी लिहिण्यात आले होते जे परराष्ट्रीय लोकांना तारण मिळवण्यासाठी सुंता करण्यास सांगत होते. या मागणीचा आदर केल्याने ख्रिस्तावरील त्यांचा विश्वास तारणाचा एकमेव मार्ग नष्ट होणार होता. पौलाच्या या पत्रात सुवार्ता संदेशाच्या खऱ्या अर्थावर भर देण्यात आला आहे. ख्रिस्तात, सर्व समानपणे तारण पावतात. बंधु आणि बहिणीं या नात्याने, आपण जातीयता आणि आर्थिक स्थिती सारखे विभाग न पाडता एकत्र उपासना व सेवा केली पाहिजे. जॅक मॅककिनी ग्रीक भाषेतील आपली विशाल पार्श्वभूमी वापरली आणि आज ख्रिस्ती लोकांसाठी अत्यंत मौल्यवान भाष्य तयार केले आहे.
18

इफिसकरांस पत्र आणि फिलिप्पैकरांस पत्र

इफिस (जे लॉकहार्ट) आणि फिलिप्पै (डेव्हिड एल. रोपर) या पौलाच्या प्रारंभीच्या मंडळ्यांना लिहीलेल्या दोन पत्रांचा व्यावहारिक अभ्यास लेखकांनी सादर केला आहे. ख्रिस्ती लोकांना सांसारिकतेविरूद्धच्या लढाईत बळकट राहण्यासाठी आणि ख्रिस्ताच्या शरीराचे सदस्य आणि स्वर्गातील नागरिक म्हणून एकत्र राहण्यास पाचारण केले आहे. जय लॉकहार्ट डेव्हिड एल. रोपर (David L. Roper)
19

कलस्सैकरांस पत्र आणि फिलेमोनाला पत्र

कलस्सैकरांस पत्रातील शाश्वत सत्यांनी आणि धड्यांनी पहिल्या शतकातील मंडळीला आकार दिला. पौलाने ख्रिस्ती लोकांना धार्मिक जीवनशैली कशी टिकवून ठेवावी आणि वैविध्यपूर्ण समाजात ख्रिस्ताला कसे उंच करावे हे शिकविले. त्याच सुमारास लिहिलेल्या फिलेमोनाला पत्राच्या पुस्तकात ख्रिस्ती नातेसंबंधांसाठी मार्गदर्शक तत्त्वे देण्यात आली आहेत. ओवेन डी. ओल्ब्रिक्ट (Owen D. Olbricht) आणि ब्रुस मॅकलार्टी (Bruce McLarty) यांनी यातून वाचकांसाठी व्यावहारिक धडे सादर केली आहेत.
20

1 आणि 2 थेस्सलनीकाकर

हा अभ्यासक्रम अद्याप उपलब्ध नाही. तो भविष्यासाठी योजिलेला आहे.
21

1 आणि 2 तीमथ्य आणि तिता

हा अभ्यासक्रम अद्याप उपलब्ध नाही. तो भविष्यासाठी योजिलेला आहे.
22

हिब्रू

हा अभ्यासक्रम अद्याप उपलब्ध नाही. तो भविष्यासाठी योजिलेला आहे.
23

जेम्स

हा अभ्यासक्रम अद्याप उपलब्ध नाही. तो भविष्यासाठी योजिलेला आहे.
24

1 आणि 2 पीटर आणि ज्युड

हा अभ्यासक्रम अद्याप उपलब्ध नाही. तो भविष्यासाठी योजिलेला आहे.
25

1, 2 आणि 3 जॉन

हा अभ्यासक्रम अद्याप उपलब्ध नाही. तो भविष्यासाठी योजिलेला आहे.
26

साक्षात्कार 1—11

हा अभ्यासक्रम अद्याप उपलब्ध नाही. तो भविष्यासाठी योजिलेला आहे.
27

साक्षात्कार 12—22

हा अभ्यासक्रम अद्याप उपलब्ध नाही. तो भविष्यासाठी योजिलेला आहे.

Old Testament

जुक इतिहास 1 28 - 32
जुक इतिहास 2 33 - 38
हिब्रू कविता 39 - 43
जुक प्रेषित 1 44 - 48
जुक प्रेषित 2 49 - 51
28

उत्पत्ति 1—22

हा अभ्यासक्रम अद्याप उपलब्ध नाही. तो भविष्यासाठी योजिलेला आहे.
29

उत्पत्ति 23—50

हा अभ्यासक्रम अद्याप उपलब्ध नाही. तो भविष्यासाठी योजिलेला आहे.
30

लेवीय

हा अभ्यासक्रम अद्याप उपलब्ध नाही. तो भविष्यासाठी योजिलेला आहे.
31

गणना

हा अभ्यासक्रम अद्याप उपलब्ध नाही. तो भविष्यासाठी योजिलेला आहे.
32

अनुवाद

हा अभ्यासक्रम अद्याप उपलब्ध नाही. तो भविष्यासाठी योजिलेला आहे.
33

यहोशवा

हा अभ्यासक्रम अद्याप उपलब्ध नाही. तो भविष्यासाठी योजिलेला आहे.
34

न्यायाधीश आणि करुणा

हा अभ्यासक्रम अद्याप उपलब्ध नाही. तो भविष्यासाठी योजिलेला आहे.
35

1 आणि 2 शमुवेल

हा अभ्यासक्रम अद्याप उपलब्ध नाही. तो भविष्यासाठी योजिलेला आहे.
36

1 आणि 2 राजे

हा अभ्यासक्रम अद्याप उपलब्ध नाही. तो भविष्यासाठी योजिलेला आहे.
37

1 आणि 2 इतिहास

हा अभ्यासक्रम अद्याप उपलब्ध नाही. तो भविष्यासाठी योजिलेला आहे.
38

एज्रा, नहेम्या आणि एस्तेर

हा अभ्यासक्रम अद्याप उपलब्ध नाही. तो भविष्यासाठी योजिलेला आहे.
39

एयोब

हा अभ्यासक्रम अद्याप उपलब्ध नाही. तो भविष्यासाठी योजिलेला आहे.
40

स्त्रोत्रसंहिता 1

हा अभ्यासक्रम अद्याप उपलब्ध नाही. तो भविष्यासाठी योजिलेला आहे.
41

स्त्रोत्रसंहिता 2

हा अभ्यासक्रम अद्याप उपलब्ध नाही. तो भविष्यासाठी योजिलेला आहे.
42

नीतिसूत्रे

हा अभ्यासक्रम अद्याप उपलब्ध नाही. तो भविष्यासाठी योजिलेला आहे.
43

उपदेशक आणि गीतारत्न

हा अभ्यासक्रम अद्याप उपलब्ध नाही. तो भविष्यासाठी योजिलेला आहे.
44

यशया

हा अभ्यासक्रम अद्याप उपलब्ध नाही. तो भविष्यासाठी योजिलेला आहे.
45

यिर्मया 1—25

हा अभ्यासक्रम अद्याप उपलब्ध नाही. तो भविष्यासाठी योजिलेला आहे.
46

यिर्मया 26—52 आणि विलापगीत

हा अभ्यासक्रम अद्याप उपलब्ध नाही. तो भविष्यासाठी योजिलेला आहे.
47

यहेज्केल

हा अभ्यासक्रम अद्याप उपलब्ध नाही. तो भविष्यासाठी योजिलेला आहे.
48

दानिएल

हा अभ्यासक्रम अद्याप उपलब्ध नाही. तो भविष्यासाठी योजिलेला आहे.
49

संक्षिप्त प्रेषित, 1

हा अभ्यासक्रम अद्याप उपलब्ध नाही. तो भविष्यासाठी योजिलेला आहे.
50

संक्षिप्त प्रेषित, 2

हा अभ्यासक्रम अद्याप उपलब्ध नाही. तो भविष्यासाठी योजिलेला आहे.
51

संक्षिप्त प्रेषित, 3

हा अभ्यासक्रम अद्याप उपलब्ध नाही. तो भविष्यासाठी योजिलेला आहे.

Extra Studies

शाळेत आजच नावनोंदणी करा

आणि ख्रिस्ताचे जीवन, 1 सुरू करा

तुमच्या पहिल्या अभ्यासक्रमासाठी नोंदणी करा