रोम ८—१६
रोम येथील ख्रिस्ती लोकांना लिहिलेले हे प्रेरित पत्र स्पष्ट करते की, तारण मोशेच्या नियमशास्त्राचे पालन केल्याने किंवा व्यक्तिगत गुणवत्ता किंवा चांगुलपणामुळे प्राप्त होत नाही. पौलाने स्पष्ट केले की, कोणाचेही तारण होऊ शकते – परंतु परमेश्वराच्या कृपेमुळेच हे होते, जे त्याच्या आज्ञा पाळतात व विश्वासाद्वारे जीवन जगतात केवळ त्यांच्यावरच कृपावृष्टीचा वर्षाव होतो. हा संदेश आजच्या लोकांसाठी अत्यावश्यक आहे, डेव्हिड एल. रोपर यांनी काळजीपूर्वक याचे निरीक्षण केले आहे आणि एक दृष्टिकोन वापरुन तो सादर केला आहे ज्यामुळे तो समजून घेणे आणि इतरांशी सामायिक करणे सोपे होते.