गलतीकरांस पत्र
परराष्ट्रीय लोकांचा प्रेषित म्हणून, पौलाने रोमन प्रांतातील गलतीया येथे रोपण केलेल्या तरुण मंडळ्यांना यहूदी शिक्षकांपासून रक्षण करण्याचा प्रयत्न केला, जे लोक त्यांच्या विश्वासाचा नाश करत होते. त्याने नियमशास्त्रांची अपात्रता न्याय्यतेच्या आधारावर उघड केली आणि त्याच वेळी येशू ख्रिस्ताच्या बलिदानाचे उच्चाटन केले.