प्रेषितांची कृत्ये १-१४
प्रेषितांची कृत्ये हे पुस्तक प्रारंभीच्या ख्रिस्तीत्त्वाच्या पहिल्या तीस वर्षांना व्यापते आणि अशाप्रकारे, त्याच्या प्रेरित मार्गदर्शनाने, देवाची इच्छा त्याच्या आजच्या मंडळीला प्रकट करते. प्रेषितांची कृत्ये १-१४ मध्ये डेविड एल. रोपर आपल्याला पहिल्या शतकातील मंडळीच्या इतिहासातून नेतात, ज्याची सुरुवात आपल्या तारणहाराच्या स्वर्गारोहणाने होऊन पौलाच्या पहिल्या सुवार्ता फेरीने शेवट होतो. पुढील अभ्यासक्रमात, प्रेषितांची कृत्ये १५-२८ मध्ये, ते यरुशलेममधील सभेने सुरुवात करून वाचकांना पौलाच्या रोम मधील सेवाकार्यापर्यंत घेऊन जातात.