मत्तय १—१३
जुना करारातील अभिवचने आणि भविष्यवाण्या पूर्ण करण्यासाठी राजा,येशू ख्रिस्त आला अशी ओळख करून देऊन मत्तय कृत शुभवर्तमानाची सुरुवात झाली आहे. सेलर्स एस. क्रेन, ज्यू. यांनी मत्तयच्या अभ्यासाच्या पहिल्या अर्ध्या भागात राजाचा जन्म आणि येणाऱ्या राज्याबद्दल त्याची शिकवण याच्या आसपास असलेल्या घटनांचे विश्लेषण केले आहे. लोकांचे येशूच्या प्रती असलेल्या प्रतिक्रियेचे रूपांतर वादळात कसे सुरु झाले हे ते दाखवतात. त्याचे परिणाम पुढील, मत्तय १४-२८ या अभ्यासक्रमात दिले आहेत.