रोम १-७
रोम येथील ख्रिस्ती लोकांना लिहिलेले प्रेरित पत्र हे स्पष्ट करते की, तारण मोशेच्या नियमशास्त्राचे आज्ञापालन करण्याद्वारे किंवा व्यक्तिगत गुणवत्ता किंवा चांगुलपणामुळे प्राप्त केले जात नाही. पौलाने स्पष्ट केले की कोणाचेही तारण होऊ शकते – परंतु केवळ जे त्याच्या आज्ञा पाळतात व विश्वासाद्वारे जगतात त्याच्यावर देवाने वर्षाव केलेल्या कृपेमुळेच असे होऊ शकते. आजच्या लोकांसाठी अत्यावश्यक असलेल्या या संदेशाचे, डेव्हिड एल. रोपर यांनी काळजीपूर्वक निरीक्षण केले आहे आणि एक दृष्टिकोन वापरुन प्रस्तुत केला ज्यामुळे तो समजून घेणे आणि इतरांशी सामायिक करणे सोपे होते.